किरीट सोमय्यांची नशा ठाकरे सरकारला अडचणीत आणणार? Kirit Somaiya Vs Uddhav Thackeray

Lokmat 2022-02-10

Views 6.4K

Kirit Somaiya सोमय्या स्वतः म्हणाले की, मी कधी आयुष्यात बीडी ओढली नाही, बीयर घेतली नाही, अंडी खाल्ली नाही.. पण नशा आहे.. आता यापैकी काहीचं केलं नाही तर त्यांना नशा नेमकी कोणती आहे.. तर ती नशाही त्यांनी पुढे सांगितली आहे.. एखादा व्यक्ती हा दैनंदिन आयुष्यात काय करतो, यावरुनच अंदाज येतो की हा माणूस कसा आहे, या माणसाला कसलं व्यसन असेल.. किरीट सोमय्या हे दररोज भ्रष्टाचार बाहेर काढत आरोप करतात, त्यावरुन त्यांनी त्यांना असलेलं व्यसन काय हे सांगितलं.. पाहा काय म्हणाले किरीट सोमय्या.... (Ashvin VO) kirit somaiya on addiction
Kirit Somaiya attack Vs Uddhav Thackeray

#KiritSomaiya #UddhavThackeray #shivsena #BJP
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS