१७ इमारती, १०० कोटींचा आकडा, शिवसेनेचे फंड कलेक्टर कोण? Kirit Somaiya On Shiv Sena Uddhav Thackeray

Lokmat 2022-02-27

Views 1K

Kirit Somaiya on Yashwant Jadhav: yashwant jadhav income tax raid दोन नाव... ज्यांचा उल्लेख हा फंड कलेक्टर म्हणून करण्यात आलाय. एक शिवसेनेचे महापालिकेतील फंड कलेक्टर, तर दुसरे उद्धव ठाकरेंचे फंड कलेक्टर. आणि हा उल्लेख केला भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी. उद्धव ठाकरेंचे विश्वासू मानले जाणारे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव आणि त्यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांच्यावर सध्या आयकर विभागाचे धाडसत्र सुरु आहे. त्यासोबतच त्यांच्याशी संबंधित व्यावसायिकांवरही धाडी टाकण्यात आल्यात. त्यात मोठं घबाड सापडल्याचं बोललं जातंय. त्यात विमल अग्रवाल, काही कंत्राटदार यांचीही नावं आली आहेत.. यावर बोलताना किरीट सोमय्यांनी शिवसेनेचा माफिया सेना असा उल्लेख करत फंड कलेक्टर कोण कोण आहेत, यावर भाष्य केलंय.. मुख्यमंत्र्यांनी हप्ता दुप्पट केला.. असंही सोमय्या म्हणाले... (Ashvin VO)

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS