महाराष्ट्रात सध्या 9,666 रुग्णांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. एका दिवसात एकूण 25,175 कोरोना रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. कोरोना आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या आता 75,38,611 झाली आहे.