रिंगण सोहळा संपन्न; रोहित पाटलांच्या हस्ते उदघाटन

Lok Satta 2022-02-06

Views 173

सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील तुरची येथे उभे रिंगण सोहळा पार पडला. या सोहळ्याचे उद्धाटन युवा नेते व स्व.आर.आर.पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.गावातून पाई दिंडी काढण्यात आली. पाहुयात हा रिंगण सोहळा.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS