लोणावळा प्रदूषणमुक्त करण्यासाठी सायकल डे; सुनील शेट्टीच्या हस्ते उदघाटन

Lok Satta 2021-01-12

Views 205

पर्यटकांचं आवडीचं ठिकाण असणाऱ्या लोणावळ्यात प्रदूषणावर आळा घालण्यासाठी आणि निसर्गाचा समतोल राखण्याच्या हेतूने सायकल डेचं आयोजन करण्यात आलं. बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्धाटन करण्यात आलं.

#sunilshetty

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS