Pune Building Collapse; Workers and Family reactions l कामाच्या ओझ्याखाली निष्पापांचा बळी! | Sakal Media

Sakal 2022-02-04

Views 320

Pune Building Collapse; Workers and Family reactions l कामाच्या ओझ्याखाली निष्पापांचा बळी! | Sakal Media

पुण्याच्या येरवडा परिसरातील निर्माणाधीन इमारतीचा स्लॅबचा भाग कोसळून ५ कामगार दगावलेत... तर ५ जण जखमी आहेत. यावेळी विकासक स्टील वाचवण्यासाठी भंगार वापरुन काम करुन घेत असल्याचा आरोपही मृत कामगाराच्या भावानं आणि प्रत्यक्षदर्शीनं केला.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS