माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील शनाया म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनील ही १८ ऑक्टोबर रोजी आदित्य बिलागीसोबत लग्नबंधनात अडकली. रसिका तिचा पती आदित्य बिलागीसोबत सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. आता मात्र रसिका Long Distance मध्ये तिच्या नवऱ्याला खूप मिस करतेय. नुकताच रसिकाने एक फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. नवऱ्यासोबतचा गोड फोटो शेअर करत तिने त्यावर, A cute throwback, just cuz I am missing you... असं कॅप्शन दिलयं. त्यांचा हा क्युट आणि सिंपल फोटो चाहत्यांना खूपच आवडलाय. तसेच तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरही आदित्यसोबत व्हि़डीओ कॉलवर बोलतानाचा फोटो शेअर करत त्यावर आय मिस यू असं देखील लिहिलयं... (Snehal Anchor)
Rasika Sunil misses Aditya Bilagi : Long Distance मुळे रसिका करतेय नवऱ्याला मिस
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
#rasikasunil #adityabilagi #lokmatfilmy