Rasika Sunil-Aditya Bilagi Destination wedding at GOA | रसिका विचारतेय, तेरे मेरे बीच में क्या है?

Lokmat Filmy 2021-11-03

Views 1

Rasika Sunil-Aditya Bilagi Destination wedding at GOA | रसिका विचारतेय, तेरे मेरे बीच में क्या है?

#LokmatFilmy #RasikaSunil #AdityaBilagi #RasikaSunilWedding

पिवळ्या रंगाची नववारी साडी,केसात माळलेला गजरा, मुंडावळ्या अशा लूकमध्ये सजलेली नवरीमुलगी रसिका आणि निळ्या रंगाच्या शेरवानीतील नवरदेव आदित्यचा हा लूक पहा. गोव्याच्या किनाऱ्यावरील रसिका- आदित्यचा लग्नमंडपातला हा फोटो सध्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतोय. हा फोटो शेअर करत रसिकाने आदित्यला विचारलय की, तेरे मेरे बीच में क्या है?...रसिकाची ही हटके कॅप्शनही सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतेय.(Snehal VO)

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS