Budget 2022: अर्थसंकल्पाचा थेट फायदा देशातील तरुण, शेतकरी, महिला,सार्वजनिक आणि खाजगी गुंतवणूकीला होणार

LatestLY Marathi 2022-02-02

Views 32

“हा अर्थसंकल्प विकासाला चालना देणारा ”असे सीतारमन म्हणाल्या आहे. अर्थसंकल्पाचा थेट फायदा देशातील तरुण, शेतकरी, महिला,सार्वजनिक आणि खाजगी गुंतवणूकीला होईल, असे सीतारमन म्हणाल्या.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS