Insta Reel queen arrested in pune lअश्लील Insta Reel भोवलं; थेरगाव क्वीनला अखेर अटक l Sakal
पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव मधून ‘थेरगाव क्वीन’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या इंस्टाग्राम वरील रिलस्टारला पोलिसांनी अटक केली. वादग्रस्त आणि अश्लील भाषेत व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्या साक्षी श्रीश्रीमल सोबत असणाऱ्या २ जणांना देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या...