खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर मुंबईच्या खार पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे. राणा दाम्पत्याची आजची रात्र पोलीस ठाण्यातच जाणार. उद्या राणा दाम्पत्याला न्यायालयात हजर केलं जाईल. राणा दाम्पत्याच्या अटकेची कारवाई करताना त्यांच्या घरी काय काय झालं, याचं राणा दाम्पत्यानं आपल्या फेसबुक पेजवरुन लाईव्ह केलं. पाहूयात मुंबईतील राणांच्या घरी काय झालं....