राज्यात कोरोना रुग्णाची संख्या कमी होत आहे. त्यामुळे मास्क मुक्त महाराष्ट्र होणार का याबाबत चर्चा सुरू आहे. याबाबत नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मास्क मुक्त महाराष्ट्र असं आम्ही म्हटलेलं नाही असं नवं विधान केलंय. पाहूयात काय म्हणाले राजेश टोपे.
#RajeshTope #COVID19 #mask #maharashtra