Suspension of 12 BJP MLAs canceled _ भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द _ Sakal Media
भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द
सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दणका
पावसाळी अधिवेशनात गोंधळ घातल्यानं झालेलं निलंबन
हिवाळी अधिवेशनात निलंबन मागे घेण्याची भाजपची मागणी सरकारनं फेटाळली
एक वर्षाच्या निलंबनावर महाविकासआघाडी सरकार ठाम होतं
भाजपनं सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं
वर्षभरासाठी निलंबित झालेल्या भाजप आमदारांना मोठा दिलासा
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजप नेत्यांची सरकारवर टीका
#Bjp, #Shivsena, #Maharashtra, #India,