आज प्रजासत्ताक दिनाच्या सकाळी एक वेगळाच सोहळा पाहायला मिळाला ... सिनेसृष्टीचे दोन कडक मित्र सयाजी शिंदे आणि मनोज बाजपेयी यांनी आजच्या दिवशी सह्याद्री देवराईच्या माध्यमातून आरे कॅालनीमध्ये झाडे लावली ... या वेळी झाडे लावली तर आपण जिवंत राहू हा संदेश या दोघांनी दिला .....त्यांच्याशी खास बातचित केलीये श्रेयस सावंतनी
#sayajishinde #manojbajpayee #sayajishindeproject #devraiproject #aareycolony #treeplantation #republicday #republicday2022