Prabha Atre lपद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांची प्रतिक्रिया|Sakal
जेष्ठ गायिका प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर संगीत क्षेत्रात आनंद व्यक्त होत आहे , पाहूया जेष्ठ गायिका प्रभा अत्रे यांची पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतरची प्रतिक्रिया