गोव्यात माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी भाजपाच्या अडचणी वाढवल्यात. त्यातच उत्पल पर्रीकरांच्या बाजूनं शिवसेना बॅटींग करतेय. त्यामुळे गोवा भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीसांच्या अडचणी वाढल्यात. संजय राऊतांच्या रोजच्या टीकेमुळे फडणवीस चिडलेत आणि त्यांनी संजय राऊतांना नटसम्राट करा अशी जहरी टीका केलीय. आधी फडणवीस पवारांना साडे तीन जिल्ह्याचे नेते म्हणाले आता संजय राऊतांना नटसम्राट करा असं फडणवीस म्हणतायत. फडणवीस पवार-राऊतांवर इतकी जहरी टीका का करतायत, एकाच वेळी शिवसेना-राष्ट्रवादीला अंगावर का घेतायंत, फडणवीसांचा तोल सुटतोय का यावरच बोलुयात पुढच्या काही मिनिटात पण सगळ्यात आधी बघुयात देवेंद्र फडणवीस संजय राऊतांविषयी काय म्हणाले ते... (Aniket VO)
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
#lokmat #devendrafadnavis #maharashtra #political #news #today