नागपूर: जनतेला माहिती आहे की, या दोन्ही मेट्रोचे काम मी सुरू केले होते आणि ते पुढेही गेले होते. या सरकारमध्ये ते रखडले, पण आज ते सुरू होत आहे. आम्हाला बोलावलं नाही तरी चालेल, पण सगळ्या मेट्रो सुरू करा. मेट्रो-३ चा प्रश्न निकाली काढा, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
व्हिडिओ : अतुल मेहेरे
#DevendraFadnavis #DevendraFadnavisTwitter #DevendraFadnavisNews #BJPMaharashtra #bjp #MaharashtraPolitics #UddhavThackeray #NagpurMetro #esakal #SakalMediaGroup