राष्ट्रीय लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी केली परेडची पहाणी

Lok Satta 2022-01-15

Views 281

भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी दिल्ली छावणीतील करिअप्पा परेड ग्राउंडवर परेडचं निरीक्षण केले. औचित्य होतं भारतीय लष्कराच्या ७४ व्या लष्कर दिनाचे. भारतीय लष्कराचे पहिले भारतीय कमांडर-इन-चीफ फिल्ड मार्शल कोंडदेरा एम करिअप्पा यांच्या स्मरणार्थ दरवर्षी १५ जानेवारी रोजी भारतीय लष्कर दिन साजरा केला जातो.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS