Aurangabad News Updates l एका कर्मचाऱ्याचे लसीकरण नसल्याने कापड दुकानाला सील l Sakal
औरंगाबाद : जालना रोडवरील कापड दुकानातील एका कर्मचाऱ्याचे लसीकरण झालेले नसल्याने जिल्हा प्रशासन आणि महापालिकेतर्फे हे दुकान सील करण्यात आले.
#AurangabadNewsUpdates #AurangabadLiveUpdates #Aurangabad #MarathiNews #VaccinationUpdates #maharashtraCoronaUpdates #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup