Maharashtra Corona Updates l तूर्तास लॉक डाउन नाही आरोग्य मंत्री- राजेश टोपे l Sakal

Sakal 2022-01-01

Views 203

Maharashtra Corona Updates l तूर्तास लॉक डाउन नाही आरोग्य मंत्री- राजेश टोपे l Sakal

औरंगाबाद : मुख्यमंत्र्यांसोबत प्रदीर्घ चर्चा झालेली आहे. त्यामुळे तूर्तास तरी लॉक डाऊन नाही. कोणीही लॉक डाऊन ची भीती घालू नये असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी औरंगाबादेत सांगितले (व्हिडीओ : सचिन माने)

#MaharashtraCoronaUpdates #Corona #Omicron #RajeshTope #ThackeraySarkar #CoronaGuidelines #IndiaCovidUpdates #OmicronPatientsInMaharashtra #esakal #SakalMediaGroup #MarathiNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS