अभिनेत्री ईशा देओल एअरपोर्ट ट्रेंडी लूक स्पॉट झाली. बॉलिवूड अभिनेत्री इशा देओल बऱ्याच कालावधीपासून सिनेइंडस्ट्रीपासून दूर आहे. 2004 ते 2011पर्यंत ईशाने चित्रपट कारकिर्दीत 23 चित्रपट केले. यातील काही चित्रपट हिट तर काही फ्लॉप ठरले. ईशा देओलने 2012 मध्ये लग्न केले आणि चित्रपट विश्वाला कायमचा अलविदा केला.