Mumbai : अभिनेत्री काजल अग्रवाल कुटुंबासोबत विमानतळावर स्पॉट

TimesInternet 2021-12-30

Views 0

#ActressKajalAggarwal #MumbaiAirport #MaharashtraTimes
अभिनेत्री काजल अग्रवाल कुटुंबासोबत विमानतळावर स्पॉट झाली. यावेळी ती पती गौतम किचलूसोबत चाहत्यांना फोटो देताना दिसली. यावेळी 'सिंघम गर्ल'चा ब्राऊन रंगाच्या क्लासी लूकमध्ये पाहायला मिळाली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS