अभिनेत्री भूमी पेडणेकर ब्लॅक लूकमध्ये विमानतळावर झाली स्पॉट

TimesInternet 2021-12-29

Views 0

#ActressBhumiPednekar #MumbaiAirport #BollywoodNews #MaharashtraTimes
अभिनेत्री भूमी पेडणेकर तिच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असते. वर्ष २०२१ च्या वर्षाअखेरीस भूमी प्रवास करताना पाहायला मिळाली.
सोशल मीडियावर सक्रिय असणारी भूमी मुंबई विमानतळावर स्पॉट झाली.नवीन वर्षांच्या पार्श्वभूमीवर सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी बाहेर जाताना दिसली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS