बुधवारी पंजाबमधील फिरोजपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार होती. मात्र शेवटच्या क्षणी रॅली रद्द करण्यात आली. याआधी रॅली रद्द करण्यामागे खराब हवामान हे कारण मानले जात होते, मात्र आता त्यामागे सुरक्षेचे कारण सांगण्यात आले आहे. गृहमंत्रालयाने पंजाब सरकारकडून पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींबाबत उत्तर मागितले आहे. या व्हिडीओ मध्ये बघुयात नेमकं काय घडलं.