१४ एप्रिलाला चित्रपट गृहात प्रदर्शित होणाऱ्या KGF सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला आहे. सिनेमाच्या पोस्टरच अनावरण सिवुडमधील ग्रँड सेंट्रल मॉल मध्ये करण्यात आलं. यावेळी संजय दत्त, रविना टंडन, यश या कलाकारांनी उपस्थिती दर्शिवली होती. उद्या पासून या चित्रपटाची ऍडव्हान्स बुकिंग तिकिट मिळणार आहे.