'या' जुन्या प्रकरणाने राज ठाकरे अडचणीत! MNS | Raj Thackeray Arrest Warrant

Lokmat 2022-01-06

Views 52

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अडचणींमध्ये आज अचानक वाढ झालेय.. मुख्य म्हणजे एका जुन्या प्रकरणामुळे राज यांच्या अडचणी वाढल्यात... २००८ सालचं हे प्रकरण आहे... 22 ऑक्टोबर 2008 ला अटक झाली होती. त्या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले होते... त्याच घटनेशी संबंधित एका प्रकरणात राज यांच्या विरोधात आता अटक वॉरंट जारी करण्यात आलाय... त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होणार? याविषयी बोलू.. हे प्रकरण नेमकं काय आहे? हे जाणून घेऊ.. त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा... (Guruprasad VO)

#lokmat #MNS #RajThackerayArrestWarrant

MNS | Raj Thackeray Arrest Warrant

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS