मनसेची धनंजय मुंडेंवर बोचरी टीका, बॉबी डार्लिंग म्हटलं | MNS Raj Thackeray On Dhananjay Munde | ED

Lokmat 2022-04-21

Views 79

धनंजय मुंडे विरुद्ध राज ठाकरे असा सामना आता सुरु झालाय... मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ठाण्यातला सभेत शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पवार, जितेंद्र आव्हाड अशा राष्ट्रवादीच्या नेत्यांना एका पाठोपाठ एक टार्गेट केलं.. धनंजय मुंडेंवर यावेळी कुठलीही टीका राज ठाकरेंनी केली नव्हती.. पण आता धनंजय मुंडेंनी स्वतः राज ठाकेरेंना अंगावर घेतलं आणि त्यानंतर मनसेने डार्लिंग डार्लिंग ते छातीतली कळं असं सगळंच काढलंय.. धनंजय मुंडेंनी केलेली अशी कुठली टीका मनसेच्या जिव्हारी लागली.. आणि मनसेने राज ठाकरेंना बॉबी डार्लिंग का म्हटलंय जाणून घेऊ... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा.. GURUPRASAD VO
#MNS #rajthackeray #dhananjaymunde #lokmat #edraid #maharashtranews

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS