Covid-19: मुंबईच्या कोरोना रुग्ण संख्येत वाढ, 10,860 नवीन रुग्ण आढळले

LatestLY Marathi 2022-01-05

Views 23

सोमवारी सापडलेल्या रुग्ण संख्येपेक्षा काल 34% ने जास्त रुग्ण आढळले.  मुंबईत एकूण रुग्ण संख्या 8,18,462 वर पोहोचली आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS