नवाब मलिक यांचा समीर वानखेडे यांच्यावर नबा बॉम्ब | Nawab Malik on NCB | Sameer Wankhede

Lokmat 2022-01-02

Views 2.1K

Nawab Malik on NCB : अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आज, रविवारी पत्रकार परिषद घेऊन नबा बॉम्ब ताकला... मालिकांनी पुन्हा एकदा एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केलेत.... काही जुन्या प्रकरणांत पंचांवर कशा प्रकारे दबाव टाकला जातो, याबाबतच्या दोन ऑडिओ क्लिप मलिकांनी शेअर केल्या..
(Guruprasad VO)

#lokmat #NawabMalik #SameerWankhede

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS