#MalegaonYatra #MalegaonKhandobaYatra #OmicronVariant #MaharashtraTimes
दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या खंडोबाच्या माळेगाव यात्रेवर ओमायक्रॉनची गदा आली आहे.प्रसिद्ध खंडोबाची माळेगाव यात्रा यंदाही रद्द करण्यात आली आहे.31 डिसेंबर ते 6 जानेवारी पर्यंत चालणाऱ्या देवाच्या उत्सवातील पालखी सोहळा, पुजाविधी, दर्शनाची सोय करण्यात आली आहे.मात्र, करोनाचे नियम पाळूनच दर्शन सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.उत्सवा निमित्ताने येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी पोलीस आणि प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे.