#KhandobaYatra #Devotees #CoronaRules #MaharashtraTimes
अनेक वर्षांची परंपरा असलेल्या प्रसिद्ध खंडोबा यात्रेला आजपासून सुरुवात झाली.करोनामुळे दोन वर्षांपासून बंद पडलेल्या परभणीच्या खंडोबा यात्रेला सुरुवात झाली.भाविकांनी खंडोबाच्या दर्शनासाठी गर्दी केली.करोनाचे सर्व नियम पाळूनच भाविकांना दर्शन घेण्यास परवानगी देण्यात आली. खंडोबा रायाचं दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक करोना नियमांचे पालन करत दर्शन घ्यायला मंदिरात दाखल झाले.दोन वर्षांपासून करोनामुळे खंड पडलेल्या यात्रेला सुरुवात झाल्याने भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.