NCB ची प्रायव्हेट आर्मी वसुली करतेय? Actress Blackmailed By Fake NCB Officers Kills Self

Lokmat 2021-12-28

Views 20

'या' अभिनेत्रीची आत्महत्या... मलिकांचा सनसनाटी आरोप गेल्या काही दिवसांमध्ये एनसीबीवर आरोपांची झोड उठलीय. Nawab Malik तर एनसीबी आणि Sameer Wankhede यांच्यावर तुटून पडले होते. एनसीबी भीती दाखवून खंडणी वसूल करत असल्याचा आरोप झालाच पण, एनसीबीसाठी वसुली करण्यासाठी खासगी लोकांचीही टोळी सक्रिय असल्याचाही आरोप करण्यात आला होता. पण आता या सगळ्या प्रकरणाला वेगळंच वळण लागलंय. यावेळी त्याचं कारण आहे एका अभिनेत्रीची आत्महत्या... आणि तिला धमकावणारे तोतया एनसीबी अधिकारी... आता ही अभिनेत्री कोण आणि तिला धमकावणारे तोतया अधिकारी कोण? (Ashvin VO)
Bhojpuri Actress Blackmailed By Fake NCB Officers Kills Self
#NawabMalik #SameerWankhede #NCB #Actress #Suicide

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS