खडसे कुटुंबाकडून धोका, चंद्रकांत पाटील असं का म्हणाले? Chandrakant patil Vs Eknath khadse

Lokmat 2021-12-27

Views 2.1K

Chandrakant Patil now risks his life from Khadse family खडसेंकडून चंद्रकांत पाटलांच्या जीवाला धोका? एकेकाळचे भाजपचे प्रमुख नेते म्हणून एकनाथ खडसेंना ओळखलं जायचं. काही महिन्यांपुर्वी त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.. त्यामागे अनेक कारणं होती.. त्यातील एक कारण म्हणजे २०१४ मध्ये त्यांना नाकारलेलं विधानसभेचं तिकीट. मुक्ताईनगरमधून एकनाथ खडसे यांच्याऐवजी भाजपने त्यांची कन्या रोहिणी खडसेंना तिकीट दिलं. मात्र निवडणुकीत रोहिणी खडसेंचा पारंपारिक प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या चंद्रकांत पाटलांनी पराभव केला. विशेष म्हणजे चंद्रकांत पाटील हे अपक्ष निवडणूक लढले होते. याच चंद्रकांत पाटलांनी आता खडसे कुटुंबियांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हटलंय... (Ashvin VO) My life is in danger from senior Eknath Khadse and Rohini Khadse says Chandrakant Patil
#EknathKhadse #ChandrakantPatil #RohiniKhadse #maharashtra #politics #lokmat #news
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS