Trending Video Navneet Rana | नवनीत राणा धावण्यातही अव्वल | Women | Fitness | Sakal Media
राजस्थानी हितकारक महिला मंडळाच्या वतीनं हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या महिलांसाठी रनिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये खासदार नवनीत राणा यांनी स्वतः सहभाग घेतला. इतर स्पर्धकांसोबत खासदार राणा देखील धावल्या आणि त्यांनी स्पर्धा जिंकली. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी महिलांना फिटनेसबाबत एक सल्ला दिला आहे.
#NavneetRana #NavneetRanaVideo #TrendingVideoNavneetRana #LatesNavneetRanaVideo #Women #Fitness