श्रीराम पवार यांना 'सद्‌भावना पुरस्कार' प्राप्त !

Sakal 2021-12-26

Views 165

श्रीराम पवार यांना 'सद्‌भावना पुरस्कार' प्राप्त !
कोल्हापूर - स्वातंत्र्यवीर निजामुद्दीन काझी सद्‌भावना केंद्राचा 'सद्‌भावना पुरस्कार २०२१' राजकीय विश्लेषक सुधींद्र कुलकर्णी यांच्याहस्ते स्वीकारताना 'सकाळ' माध्यम समुहाचे मुख्य संपादक संचालक श्रीराम पवार, सौ. सुरेखा पवार.
#ShriramPawar #Sakal #SadbhavanaAward2021 #Kolhapur #sudhindrakulkarni

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS