नवनीत राणांचा हटके अंदाज पाहिलात का? पाहा काय केलं... | Navneet Kaur Rana

Lokmat 2021-12-21

Views 2

आपल्या हटके अंदाजांसाठी लोकप्रिय असणाऱ्या नवनीत राणांचा झांजा वाजवतानाचा व्हिडिओ समोर आलाय. त्याचं झालं असं की संत गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्सवाचं आयोजन अमरावतीत करण्यात आलं होतं. त्यावेळी संत गाडगेबाबा स्मृतिस्थळावर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात नवनीत राणांना झांजा वाजवायचा मोह आवरला नाही... (Aniket VO)

#lokmat #NavneetKaurRana #NavneetRana

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS