Cold Wave in Maharashtra: उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे वाढला थंडीचा कडाका ,नागपूरमध्ये हुडहुडी 7.8 C अंशांपर्यंत घसरले तापमान ,खान्देश -विदर्भातसुद्धा थंडीची लाट
उत्तरेकडील लाटेचा परिणाम आणखी ३ दिवस राहण्याची शक्यता आहे. उतरेकडील लाट अतितीव्र असल्यामुळे विदर्भ,खान्देश,मध्य महाराष्ट्र , मराठवाडा याठिकाणी महाराष्ट्रातील किमान तापमानापेक्षा तापमान २ -३ अंशांनी घसरण्याची शक्यता आहे.