#Oriolaclo #BloodDonation #Dog #MaharashtraTimes
मानवाच्या रक्तदानानं अनेक जण मृत्यूच्या दाढेतून बाहेर येतात... पण, प्राण्यांनाही रक्तदान करून जीवदान मिळू शकतं, ही बाब एका उपचारातून पुढं आली.. वर्ध्यात वडिल श्वानाने आपल्या पिल्लाचे प्राण वाचवले.रुद्र नावाच्या श्वानानं रक्तदान करून मृत्यूच्या दाढेतून त्याच्या पिल्लाला जीवदान दिलं.