Tejaswini Pandit l OTT मुळे वास्तववादी चित्रणाचे स्वातंत्र्य , मग ते का नाही वापरायचे l Sakal
ओटीटीवर अनेकदा शिवराळ भाषा किंवा बोल्ड सीन दाखवले जातात, असा आक्षेप घेतला जातो. मात्र, ओटीटीमुळे वास्तववादी चित्रण करण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे, मग ते का नाही वापरायचे, असा रोखठोक सवाल ‘कॉफी विथ सकाळ’मध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने केला. ‘कॉफी विथ सकाळ’मध्ये तेजस्विनी पंडित, संजय जाधव आणि ‘प्लॅनेट मराठी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांनी अनेक विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या
#TejaswiniPandit #SanjayJadhav #MarathiMovies #AnuradhaWebseries #webseries #movies #maharashtra #100DaysSerial #SundayStories #entertainmentnews #AnuradhaWebseriesPromotion #teaser #esakal #SakalMediaGroup