पोलिसांच्या वैयक्तिक आयुष्यावर आधारित पांडू ही वेबसिरीज एमएक्स प्लेयर आणि भाडिपा लवकरच सोशल मीडियावर प्रदर्शित करत आहेत. या वेबसिरींजचा टीझर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला यावेळी या टीमने याविषयी माहिती दिली. Reporter- Darshana Tamboli, Cameramen- Faizan Ansari, Video Editor -Ganesh Thale.