बैलगाडा शर्यतीच्या नियमांवर नेते काय म्हणाले? Devendra Fadnavis | Bullock Cart Race

Lokmat 2021-12-16

Views 9

Supreme Court Allows Maharashtra To Conduct Bullock Cart Races : सुप्रीम कोर्टानं महत्वाचा निर्णय देत बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली आहे. आता राज्यात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी देण्यात आलीय. या निर्णयामुळं राज्यातील बैलगाडा मालकांना दिलासा मिळालाय. तसेच नेत्यांकडूनही यावर प्रतिक्रिया दिल्या जातायत... या प्रतिक्रिया देताना मात्र नेत्यांमध्ये स्पर्धा रंगलीय.. आपल्या पक्षाच्या नेत्यांनी कसे यासाठी प्रयत्न केले हे सांगत नेत्यांनी या निर्णयाचे स्वागत केलं.. पाहा काय म्हणाले नेतेमंडळी Devendra Fadnavis | Jayant Patil | Gopichand Padalkar

#BullockCartRace #Maharashtra #lokmat #news #SupremeCourt

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

बैलगाडा शर्यत, महाराष्ट्र बैलगाडा शर्यत, पंढरीशेठ फडके, पंढरीनाथ फडके, खिल्लार महाराष्ट्राची शान, नाद एकच बैलगाडा शर्यत, बैलगाडा शर्यत परंपरा महाराष्ट्राची, बैल, #बैलगाडा, #शर्यत, मयुर देशमुख, कर्जत रायगड, Bailgada sharyat, maharashtra bailgada sharyat, pandharisheth phadke, pandharinath phadke, khillar maharashtrachi shaan, nad ekach bailgada sharyat, bail pila, bail, #bailgada, #sharyat, mayur deshmukh, karjat raigad, sharayt song, लहान वासरू, वासरे

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS