Amol Kolhe On Bullock-Cart Race : बैलगाडा शर्यतीनंतर अमोल कोल्हे म्हणाले...

Sakal 2021-08-20

Views 867

Amol Kolhe On Bullock-Cart Race : बैलगाडा शर्यतीनंतर अमोल कोल्हे म्हणाले...

Sangli (Zare) : निर्बंध आणि बंदी झुगारून सांगलीच्या झरे (Sangli, Zare) गावात पहाटे बैलगाडा शर्यत (bullock-cart race) पार पडली. महत्त्वाचं म्हणजे पोलिस बंदोबस्त असतानाही गनिमी काव्यानं हजारोंच्या उपस्थित ही शर्यत संपन्न झालीय. यावेळी सात बैलगाड्या उतरवण्यात आल्या. ही शर्यत होऊ नये यासाठी प्रशासनाने बैलगाडा शर्यतीच्या मैदानावर चरी मारल्या होत्या. ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. मात्र पड़ळकर (Gopichand Padalkar) यांच्या समर्थकांनी रात्रीत दुसरं मैदान तयार केलं.

#bullockcartrace #amolkolhe #GopichandPadalkar #sangli

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS