#RohitShetty #RanveerSingh #Airport #Entertainment #MaharashtraTimes
नुकताच रणवीर रोहित शेट्टीच्या 'सूर्यवंशी' सिनेमात दिसला होता.मंगळवारी, रणवीर आणि रोहित मुंबई विमानतळावर एकत्र दिसले. यादरम्यान रणवीरच्या निळ्या रंगाच्या 'लॅम्बोर्गिनी' आणि रोहितच्या पिवळ्या 'लॅम्बोर्गिनी'ने संपूर्ण प्रसिद्धी मिळवली. लवकरच रणवीर '83' चित्रपटात दिसणार आहे.