#ActorSidharthMalhotra #AnuragBasu #TSeries #BollywoodNews #MaharashtraTimes
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अनुराग बसू टी-सीरीज ऑफिसबाहेर स्पॉट झाले. यावेळी ते दोघेही चाहत्यांना एकत्र फोटो देताना पाहायला मिळाले. सिद्धार्थ मल्होत्रा चाहत्यांसोबत कूल अंदाजात फोटो देताना दिसला.