Rohit Sharma first interview after becoming captain | लोक काय म्हणतात याची मला पर्वा नाही | Sakal Media

Sakal 2021-12-13

Views 1

Rohit Sharma first interview after becoming captain | लोक काय म्हणतात याची मला पर्वा नाही | Sakal Media
कर्णधार झाल्यानंतर रोहित शर्माने पहिली मुलाखत दिली आहे. त्याने सांगितले की, 'जेव्हा तुम्ही तुमच्या देशासाठी खेळता तेव्हा तुमच्यावर खूप दबाव असतो. लोक तुमच्याबद्दलही काही ना काही बोलत राहतात. कोणी तुम्हाला बरोबर सांगेल तर कोणी चुकीचे सांगेल. पण माझ्यासाठी कर्णधार म्हणून नाही तर एक क्रिकेटर म्हणून मी फक्त माझ्या कामावर लक्ष केंद्रित करणं महत्त्वाचं आहे. लोक काय म्हणत आहेत याचा विचार करू नका. तुम्ही त्याच्यावर कधीही नियंत्रण ठेवू शकत नाही.' (Rohit Sharma's first interview after becoming captain)
#RohitSharma #ODI #India #captain #Cricket #Sport #SportsNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS