MEMORY BOX Ep. 30: ft. Prathamesh Parab | Celebrity Memory Lane | Darling

Rajshri Marathi 2021-12-13

Views 2

लहानपणी केलेल्या मस्तीमुळे खावा लागलेला मार, कॉलेजच्या कट्ट्यावर मिळणारा चहा अशा काही खास आठवणी अभिनेता प्रथमेश परबने मेमरीबॉक्समध्ये शेअर केल्या. प्रथमेशच्या मेमरीलेनमधील या आठवणींविषयी जाणून घेऊया मेमरीबॉक्सच्या आजच्या एपिसोडमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Cameramen- Faizan Ansari , VIdeo Editor- Ganesh Thale

Share This Video


Download

  
Report form