शाळेत केलेल्या भाषणाला मिळालेली दाद, रिंकूसोबत शूट केलेली ऍड असे काही खास किस्से कलर्स मराठीवरील बायको अशी हवी मालिकेतील जान्हवी म्हणजेच अभिनेत्री गौरी देशपांडेने मेमरीबॉक्समध्ये शेअर केलेयत. गौरीच्या मेमरीलेनमधील अशाच काही खास आठवणी पाहूया मेमरीबॉक्सच्या आजच्या दहाव्या भागात. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale