बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौतने देशाला मिळालेल्या स्वातंत्र्यावरून वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. "देशाला स्वातंत्र्य मिळालं नसून ते भीक म्हणून देण्यात आलं आहे.", असं वक्तव्य कंगनाने केलं होतं. या वक्तव्यावरून कन्हैया कुमारने कंगनावर बोचरी टीका केली आहे. "भीक मागून पुरस्कार मिळू शकतो स्वातंत्र्य नाही", असं म्हणत कन्हैया कुमारने टीका केली आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत कन्हैया कुमार बोलत होता.
##KanhaiyaKumar #kangnaranawat #bollywood #Congress #india