#InspiringStories | Sameer Belvalkar | Inspirational Interview | Ranade Realtors | Sakal Media |

Sakal Premium 2021-12-02

Views 207

#InspiringStories | Sameer Belvalkar | Inspirational Interview | Ranade Realtors | Sakal Media |
#InspiringStories: रानडे रीएलटर्स प्रस्तुत #InspiringStories बाय सकाळ या कार्यक्रमातील आजच्या भागात आपल्याला एक सुप्रसिद्ध छायाचित्रकार अशी बॉलिवूड आणि क्रीडा जगतात ओळख असलेले सुप्रसिद्ध छायाचित्रकार (Celebrity Photographer) समीर बेलवलकर Sameer Belvalkar यांचा प्रेरणादायी प्रवास अनुभवता येणार आहे. Inspiring Stories (You will be able to experience the inspiring journey of many dignitaries who have gained fame all over the world through this program) त्यांचे फोटोग्राफीबद्दल प्रेम, त्यांची कारकीर्द, त्यांचा छायाचित्रकार म्हणून आलेला अनुभव, त्यांचे या क्षेत्रातील वेगवेगळे किस्से अनुभवता येणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रसिद्ध मुलाखतकार निलेश नातू आपल्यासमोर विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांचा अनुभव, त्यांच्या आयुष्यातील काही अनटोल्ड स्टोरीज व त्यांचा प्रेरणादायी प्रवास घेऊन येणार आहेत.
#sameerbelvalkar #inspiringstories #celebrityphotographer #ranaderealtors #sakalmedia #saamtv

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS