Satara ; ईश्वर चिठ्ठीने उघडले सुनील खत्री यांचे नशीब ; पाहा व्हिडीओ

Sakal 2021-11-23

Views 1.5K

Satara ; ईश्वर चिठ्ठीने उघडले सुनील खत्री यांचे नशीब ; पाहा व्हिडीओ
सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत माण आणि कोरेगाव प्राथमिक कृषी पतपुरवठा गटातील उमेदवारांना सम-समान मते मिळाली होती. त्यामुळे येथील विजयी उमेदवार ईश्वर चिठ्ठीद्वारे ठरवण्यात आला. त्यात - कोरेगाव प्राथमिक कृषी पतपुरवठामधून सुनील खत्री यांची चिठी निघाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. (व्हीडिओ : हेमंत पवार)
#satara #diatrictbankelection #bignews #esakal #sakalmedia #bignews #esakal #sakalmedia

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS